मराठी दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी दिनदर्शिका:-

मराठी दिनदर्शिका ही पंचांगावर आधारित असते.महालक्ष्मी,कालनिर्णय तसेच विविध पतसंस्था,कार्यकारी संस्था यांच्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये वापरल्या जातात.दिनदर्शिका मराठीत असूनदेखील याचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन्यात केलेले आहे.

इंग्रजी महिने -जानेवारी,फेब्रुवारी,मार्च,एप्रिल,मे,जून,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ,ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर.

मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती सविस्तर दिलेली असते.

मराठी महिने-चैत्र,वैशाख,जेष्ठ,आषाढ,श्रावण, भाद्रपद,अश्विन, कार्तिक,मार्गशीर्ष,पौष, माघ, फाल्गुन


बाह्य दुवे[संपादन]

  • "मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका".
  • कालनिर्णय दिनदर्शिका - लोकप्रिय मराठी दिनदर्शिका
  • मराठी सण, उत्सव, दिनविशेष यांची मराठी दिनदर्शिका.[मृत दुवा]
  • पंचांग[मृत दुवा]