Jump to content

मराठी जैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी जैन हे मूळचे महाराष्ट्रातील व मराठी मातृभाषा असलेले जैन होय. मराठी जैन समुदायात सैतवाल, चतुर्थ,पंचम, कासार, शिंपी, लाड इत्यादी जैन जातीचा समावेश होतो. मराठी जैन समुदाय प्रामुख्याने शेती करतो किंवा त्यांच्या जातींवर आधारित असलेला व्यवसाय करतो.