मराठा (इंग्लिश वृत्तपत्र)
Appearance

हा लेख मराठा नावाचे इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मराठा (निःसंदिग्धीकरण).
मराठा हे टिळकांनी सुरू केलेले इंग्लिश भाषेतील दैनिक होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संपादक
[संपादन]| संपादक | काळ | वैशिष्ट्य |
|---|---|---|
| लोकमान्य टिळक | १८८१ – १८९१ | संस्थापक आणि पहिले संपादक. त्यांनी हे वृत्तपत्र सुशिक्षित भारतीयांना आणि इंग्रज सरकारला भारतीय विचार समजून सांगण्यासाठी सुरू केले. |
| न.चिं. केळकर | १८९७ – १९३० च्या आसपास | त्यांना 'साहित्यसम्राट' म्हटले जाते. टिळकांच्या अटकेच्या काळात आणि नंतर प्रदीर्घ काळ त्यांनी केसरी व मराठा या दोन्ही पत्रांचे संपादन केले. |
| वा.ग. विजयापूरकर | १८९० चे दशक | टिळकांच्या सहवासात राहून त्यांनी काही काळ संपादकीय कामात मदत केली. |
| के.पी. खाडीलकर | १९०८ – १९२० दरम्यान | टिळकांच्या अनुपस्थितीत त्यांनी संपादकीय धुरा सांभाळली होती. |
| धोंडो विठ्ठल विद्यावाचस्पती | १९३० नंतर | उत्तरार्धात त्यांनी मराठा साप्ताहिकाचे संपादन केले. |