मयूरशिख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मयूरशिख

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.यास ग्रामिण/स्थानिक भाषेत कुक्कुट असेही म्हणतात. याचे फुलात काळ्या चमकणाऱ्या खसखशीसारख्या बिया असतात.हे संपूर्ण झाड जनावरांचे खाद्य म्हणुनही वापरतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.