Jump to content

मन मोहन शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मन मोहन शर्मा (१ मे, इ.स. १९३७:जोधपूर, राजस्थान, भारत - ) हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार सारखे अनेक पुरस्कार दिले गेलेले आहेत