मनसर
Appearance
मनसर, पाकिस्तान याच्याशी गल्लत करू नका.
मनसर हे नागपूर-जबलपूर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -७ वर असलेले महाराष्ट्रातील एक गाव आहे. हे नागपूरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. या ठिकाणापासून जवळच मॅंगनीजच्या खाणी आहेत. नागपूरहून रामटेकला जाण्यास या गावावरून जावे लागते. येथून रामटेक सुमारे ७ किमी अंतरावर आहे.
- तसेच मनसर पासून महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान जवळ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |