मद्यपाश
Jump to navigation
Jump to search
मद्यपाश | |
---|---|
---- | |
![]() "किंग अल्कोहोल आणि त्याचा प्रधान" c. 1820 | |
ICD-10 | F10.2 |
ICD-9 | 303 |
MedlinePlus | alcoholism |
MeSH | D000437 |
अनुक्रमणिका
व्याख्या आणि पारिभाषिक शब्दसूची[संपादन]
वैद्यकीय व्याख्या[संपादन]
पारिभाषिक शब्द सूची[संपादन]
निदान आणि ओळख[संपादन]
लक्षणे[संपादन]
- हा एक असाध्य रोग आहे.
- एकदा नियंत्रितपणे मद्यप्राशन करण्याची पात्रता गमावल्यावर हा रुग्ण आयुष्यात पुन्हा कधीही मर्यादित प्रमाणात मद्यसेवन करू शकत नाही.
- सतत वाढत जाणारा आजार आहे. आजारी माणसाने अनेक वर्षे वा काळ मद्यापासून दूर राहिल्यानंतर जर पुन्हा मद्यपान सुरू केले तर आजार ज्या पातळी दारू थांबली होती त्या पातळीपासून वर बाढत जातो.
- हा एक कौटुंबिक आजार आहे.
- ह्या रोगाला बळी पडलेल्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांवर ह्या रोगाचा परिणाम दिसून येतो. विशेषेकरून लहान मुलांच्या व्यक्तिमत्तवावर विशेष परिणाम घडून येतो.
- नकारात्मक विचार/भावना वाढत जाउन शेबटी रोग्याला जगण्याची ईच्छा देखील ह्या रोगात शिल्लक रहात नाही. सतत आत्महत्येचे विचार मनात घोळत रहातात.
- ह्या रोगात पेशंटचे नैतिक अधःपतन होत जाते. इच्छा नसताना/ कुठलेही वाईट संस्कार नसताना रोगी उगाच खोटे बोलायला लागतो. स्वतःच्याच घरात चोरी करणे. महत्त्वाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो.
- निवडीच्या क्षमतेत बिघाड. दारुड्याला कधी, कुठे, किती, कोणती, कुणाबरोबर व कशी प्यावी ह्या बाबतीत निवड करण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नसते.ईच्छाशक्तिची अपरैणामकारकता.
- अनेक वेळा निश्चय, निग्रह, संकल्प करून ही नेमकी ज्या वेळेला त्याने न पिणे अत्यावश्यक असते नेमके त्याच वेळी त्याची दारू पुन्हा चालू होणे.
- खोटे आत्मसमर्थन- कुणीही विचारले असताना /नसताना मद्यपी आपल्या पिण्याची स्वतःला न पटणारी कारणे अतिशय कल्पकतेने शोधून काढण्यात प्रवीण असतो.
मनाची कवाडे पूर्ण बंद रोग्याशी कुठल्याही मार्गाने संपर्क साधणे अशक्य झाले असते. तो जवळच्या सर्व मित्रांकडे, नातेवाईकांकडे संशयाच्या नजरेने बघत असतो. कुणाशॊही मनमोकळेपणे संवाद साधायला तयार नसतो.त्याच्या भावना कुणाबरोबरही वाटायला तयार नसतो. वर होण्याबद्दल कुठली हि कळकळ, आस्था नसणे वर्तनान कमालीची बेजबाबदारी दिसुन येणे. आक्रमकता, वाद घालणे, निंदा नालस्ती करणे आदि अनेक दुर्गुणांचा लक्षणीय प्रादुर्भाव
अनुवांशिक परीक्षण[संपादन]
मनोविकारांचे निदानासंबंधी व सांख्यिकीय मॅन्युअल[संपादन]
मूत्र व रक्त चाचण्या[संपादन]
परिणाम[संपादन]
सामाजिक परिणाम[संपादन]
दारू अचानक थांबवल्यामुळे शरीरावर व मनावर होणारे दुष्परिणाम : मानसिक ताण येतो.
उपचार[संपादन]
उपचारांची प्रभावशीलता[संपादन]
फक्त दवाखान्यात शक्य.