मदन भीमराव लोकुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर (जन्म: ३१ डिसेंबर १९५३) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते दिल्ली तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे व हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.