मड्रासपट्टीणम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मड्रासपट्टीणम किंवा मद्रासपट्टिनम (इंग्रजी: मद्रास टाउन) हा एक २०१०चा तमिळ चित्रपट आहे.हा ए. एल. विजय यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित चित्रपट आहे.आर्य आणि एमी जॅक्सन या चित्रपटातील कलाकार आहेत.तिने याद्वारे चित्रपटात प्रथम पदार्पण केले आहे.तर नासार, कोचीन हनिफा आणि ॲलेक्स ओ'नेल या चित्रपटात इतर प्रमुख भूमिका बजावतात.९ जुलै २०१० रोजी हा चित्रपट रिलीझ झाला. त्यानंतर तो डब होऊन '१९४७: ए लव स्टोरी' या नावाने आंध्रप्रदेशमध्ये तो तेलगू भाषेत विमोचित झाला.