मंजीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मंजीर हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पायास बांधण्याचा एक पारंपरिक प्रसिद्ध दागिना आहे.मंजीर नावाचा आणखी एक चरणालंकार होतो. तो रवीला गुंडाळलेल्या दोरीसारखा असे व बायका तो आपल्या पायांना बांधीत. अमरावतीच्या शिल्पांत मंजीराचा नमुना आढळतो. मंजीर हा अलंकारही नूपुराप्रमाणेच नाद उत्पन्न करणारा असल्याचे गीतगोविंदावरून कळते.[१]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड पहिला