मंगन (सिक्कीम)
Appearance
(मंगन (सिक्किम) या पानावरून पुनर्निर्देशित)
मंगन हे भारताच्या सिक्कीम राज्यातील मंगन जिल्ह्यामधील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. मंगन शहर तीस्ता नदीजवळ वसलेले आहे.
भूगोल
[संपादन]मंगनची सरासरी उंची ९५६ मी आहे
वस्तीविभागणी
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार,[१] येथील लोकसंख्या ४,६४४ होती. यांपैकी ५५% पुरुष र ४५% महिला होत्या. मंगनचा साक्षरता दर ८३.८१% होता.
संदर्भ
[संपादन]- ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.