मंजू नाडगोडा
Appearance
(मंंजू नाडगोडा या पानावरून पुनर्निर्देशित)
मंजू नाडगौडा (११ जुलै, १९७६:बेळगाव, कर्नाटक ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून एका एकदिवसीय सामन्यात खेळलेली खेळाडू आहे. [१] [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "M Nadgoda". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-10-30 रोजी पाहिले.
- ^ "M Nadgoda". CricketArchive. 2009-10-30 रोजी पाहिले.