Jump to content

भोसले घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे होय. मूळ सिसोदिया वंशी क्षत्रिय भोसले घराण्याची कुलदेवता ही तुळजाभवानी होती. भोसले कुळाची प्रमुख देवता ही तुळजापूरची तुळजाभवानी होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूर संस्थानास अनेकदा दानधर्म केल्याचे येथे अनेक पुराव्यांनी सिद्ध होते. आता तेथे ते पाहण्यास मिळतात. तुळजापूरच्या तुळजाभवानी वर छत्रपती शिवाजी महाराजांची खुप श्रद्धा होती.