Jump to content

भेसळ (खाद्यपदार्थ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थात कमी दर्जाचे पदार्थ मिसळवुन उच्च दर्जा भासवणे म्हणजे भेसळ होय.

खाद्यपदार्थ - भेसळ केले जाणारे पदार्थ

१ चहा- लाकडाचा भुसा, रंगीत पावडर

२ दुध- पाणी, साय काढणे, युरिया, पामोलिन तेल.

३ तांदुळ- पांढरे खडे, बासमतीमध्ये स्वस्त तांदुळ मिसळणे.

४ मिरची पावडर- वीट भुकटी.

५ तुप- वनस्पती, तेल.

६ हळद पावडर- मेटानिल यलो रंग

७ मीरे- पपईच्या बीया

८ खवा- स्टार्च पावडर