Jump to content

भूपती राजू श्रीनिवास वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bhupathi Raju Srinivasa Varma (en); भूपती राजू श्रीनिवास वर्मा (mr); భూపతిరాజు శ్రీనివాసవర్మ (te); Bhupathi Raju Srinivasa Varma (ig) Indian politician (en); Indian politician (en)
भूपती राजू श्रीनिवास वर्मा 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भूपती राजू श्रीनिवास वर्मा हे भीमावरम, आंध्र प्रदेश येथील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये नरसपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[][] २०२४ मध्ये ते अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयात राज्यमंत्री झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Narsapuram, Andhra Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Raju Bhupathi Wins with 276802 Votes Lead". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ Quint, The (2024-06-04). "Narsapuram Election Result 2024 Live Updates: BJP's Bhupathi Raju Srinivasa Varma Has Won in This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.