भुरागांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भुरागाव हे भारताच्या आसाम राज्यातील एका शहराचे नाव आहे. भुरागाव हे मोरीगाव जिल्ह्यातील भुरागाव तालुक्यात आहे. भुरागाव हे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://dailyassamnews.com