भीमराव विष्णुजी बडदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भीमराव विष्णुजी बडदे (ऑगस्ट १, इ.स. १९४७) हे भारत देशातील राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.