भिडेवाडा (पुणे)
(भिडेवाडा, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
भिडेवाडा | |
---|---|
![]() | |
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | वाडा |
ठिकाण | बुधवार पेठ, पुणे |
देश | भारत |
मालकी | मूळ मालकी: तात्यासाहेब भिडे |
Other information | |
Number of stores | २ |
भिडेवाडा ही पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[१] या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती.[२][३] भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी एक ही शाळा होती. यामध्ये शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले.[४]
हेही पाहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ "'भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करा'". Maharashtra Times. 2022-01-01 रोजी पाहिले.
- ^ "Minister orders PMC, dist admin to form committee to solve Bhide wada issue". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-02-15. 2022-01-01 रोजी पाहिले.
- ^ missphuleinpune (2016-11-23). "Bhide Wada: where it all began". Savitribai Phule and Women's Education in India (इंग्रजी भाषेत). 2022-01-01 रोजी पाहिले.
- ^ "आजच्या दिवशी तरी, सावित्रीबाईंची शाळा आठवतेय का? | Sakal". www.esakal.com. 2022-01-01 रोजी पाहिले.