Jump to content

भास्कर गणेश चितळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर गणेश चितळे हे चितळे बंधू उद्योग समूहाचे संस्थापक होते.[१]

यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावी चितळे डेरी सुरू केली व त्यातून मोठा उद्योग उभा केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ 'कष्ट, सातत्य आणि सचोटी'चं फळ