Jump to content

भालदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाला चालवणाऱ्या सैनिकाला भालदार असे म्हणतात. भालदार हे आडनाव सुद्धा आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड शहरा जवळ वनवासमाची गाव हे भालदार आडनावासाठी ओळखले जाते