भारत शिक्षण संस्था, उमरगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"भारत शिक्षण संस्था, उमरगा"

भारत शिक्षण संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना [[सन 1941 ]]साली करण्यात आली. शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे हे या संस्थेचे संस्थापक चिटणीस होते, त्यानंतर त्यांनी भारत विद्यालय उमरगा या शाळेची स्थापना केली.

या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष अमोल मोरे हे आहेत.