Jump to content

भारती पारधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारती पारधी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

भारती पारधी (जन्म ४ जानेवारी १९७४) ही भारतीय राजकारणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथून लोकसभेवर निवडून आल्या होत्या.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Balaghat, Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Bharti Pardhi Triumphs by 173714 Votes". India Today. 4 June 2024. 4 June 2024 रोजी पाहिले.
  2. Arshdeep kaur (4 June 2024). "Madhya Pradesh Election results 2024: Full list of winners in Lok Sabha election". mint. 4 June 2024 रोजी पाहिले.
  3. "Ex-local body heads | High jumpers" (इंग्रजी भाषेत). India Today. 13 July 2024. 31 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2024 रोजी पाहिले.