भारतीय संस्कृती व कला निधी (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय संस्कृती व कला निधी (INTACH-(Indian National Trust for Art and Cultural Heritage)) [१] ही राष्ट्रीय पातळीवर वारसा संवर्धन या विषयावर काम करणारी संस्था आहे. ही संस्था १९८४ साली स्थापन झाली असून INTACHच्या आज भारतभर २००हून अधिक शाखा आहेत. INTACHची पुणे शाखा १९८६ साली सुरू झाली.[२]

संदर्भ[संपादन]


  1. ^ "About INTACH". http://www.intach.org. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ "INTACH Pune Chapter". http://www.intachpune.org. Archived from the original on 2019-08-02. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)