भारतीय संविधानाची उद्देशिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय संविधान उद्देशिका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
उद्देशिका
म्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
आणि उपासनाची स्वतंत्रता,
प्रतिष्ठा आणि संधिची समता
प्राप्त करण्यासाठी
तसेच त्यासर्वांमध्ये
व्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकता
व अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता
वाढविण्यासाठी
दृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]