Jump to content

राष्ट्रीय लोक दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय राष्ट्रीय लोक दल या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय लोक दल
राजकीय पक्ष
स्थापना1998 संपादन
देशभारत संपादन
Legal formstate level Indian political party संपादन
SRGB color hex triplet330066 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.rashtriyalokdal.com/ संपादन
Member categoryCategory:Rashtriya Lok Dal politicians संपादन

राष्ट्रीय लोक दल हा प्रामुख्याने भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मधील एक राजकीय पक्ष आहे.[१] याची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र अजित सिंग यांनी १९९६ मध्ये जनता दलाचा फुटलेला गट म्हणून केली होती.[२][३]

निवडणुका

[संपादन]
लोकसभा निवडणुका
लोकसभा निवडणुक जागा लढवल्या जागा जिंकल्या
१२ वी लोकसभा१९९८८०
१३ वी लोकसभा१९९९७२
१४ वी लोकसभा२००४१०३
१५ वी लोकसभा२००९७५
१६ वी लोकसभा२०१४८०
१७ वी लोकसभा२०१९३०[४]
१८ वी लोकसभा२०२४२२

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Big blow to RLD from Election Commission, snatched the status of state level party Dated 10.04.2023". India: Patrika. 2013. 10 April 2023 रोजी पाहिले.
  2. ↑ BKKP, RLD merge with Lok Dal
  3. ↑ "रालोद के अध्यक्ष चौधरी अजित सिंह का कोरोना से निधन, मेदांता अस्पताल में थे भर्ती". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2021-05-06. 2021-05-06 रोजी पाहिले.
  4. ↑ "RLD undeterred by Lok Sabha results". The Economic Times. 2019-05-26. ISSN 0013-0389. 2023-08-06 रोजी पाहिले.