भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, १९५७
Appearance
| |||||||||||||||||||||||
|
भारतीय उपराष्ट्रपती पदाच्या इ.स. १९५७ मध्ये आयोजित निवडणुकीत सर्वपल्ली राधाकृष्णन यांची बिनविरोध निवड झाली होती .[१] सदर निवडणूक ११ मे १९५७ रोजी पार पडली.
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रपती निवडणुक, १९५७