भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
Appearance
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने | |
लेखक | विनायक दामोदर सावरकर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
विषय | हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका |
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हा स्वा.सावरकरांनी लिहीलेला शेवटचा ग्रंथ. हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका यांचे समिक्षण या ग्रंथात आहे.[ संदर्भ हवा ]