भारतातील सरोवरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरोवर म्हणजे समुद्रापासून किंवा नदीपासून दूर असलेला पाण्याचा विशाल साठा. ही सरोवरे निसर्गनिर्मित असतात. भारतात आणि जगात अनेक ठिकाणी अशी सरोवरे आहेत.

भारताच्या सरोवरे आणि ती ज्या राज्यांमध्ये आहेत त्यांची नावे -

सरोवर राज्य


लोणार सरोवर[१] महाराष्ट्र
पुल्लिकत सरोवर आंध्रप्रदेश
भीमताल सरोवर उत्तराखंड
कोलेरू सरोवर आंध्रप्रदेश
वेंबनाड सरोवर केरळ
सांबर सरोवर राजस्थान
वुलर जम्मू आणि काश्मीर
दाल सरोवर जम्मू आणि काश्मीर

संदर्भ[संपादन]

  1. ^ तेलकर, अरविंद (२०१९). "निसर्गाचा चमत्कार लोणार सरोवर". महाराष्ट्र: सकाळ वृत्तसेवा. pp. १.