भारतातील गंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात भगीरथाने पृथ्वीवर आणलेली एकच गंगा आहे. ती उत्तर प्रदेशातून हरिद्वार-काशी अशी वाहते.

याशिवाय भारतात गंगा हा नावाचा हिस्सा असलेल्या अनेक गंगा आहेत, त्या अश्या :

  • अमृतगंगा
  • अर्जुनाची गंगा (बाणगंगा)
  • ऋषिगंगा
  • कामगंगा नदी
  • कामरंगा नदी (कुलाबा जिल्हा)
  • दक्षिणी भारतातल्या गोदावरी, कावेरी, कृष्णा आदी नद्यांना ‘दक्षिण गंगा’ या नावाने ओळखले जाते.
  • गोदावरी (नाशिकमध्ये हिला गंगा/दक्षिणगंगा/वृद्धगंगा म्हणतात.)
  • दमणगंगा
  • दक्षिणगंगा (= कावेरी)
  • दूधगंगा
  • देवगंगा (आसाम)
  • धौलीगंगा
  • पंचगंगा
  • पैनगंगा
  • बाणगंगा (अर्जुनाची गंगा)
  • बाळगंगा
  • राजापूरची गंगा
  • रामगंगा
  • विष्णू गंगा
  • वृद्धगंगा (नाशिकमधील गोदावरी)
  • वेदगंगा
  • वैनगंगा