भामा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रेकिता राजेंद्र कुरुप तथा भामा (२३ मे, १९८९ - ) ही मल्याळम आणि कन्नड चित्रपटांतून अभिनय करणारी भारतीय अभिनेत्री आहे.