भादिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भौतिकी आणि गणितात भादिश (भासी सदिश) अथवा ’अक्षीय सदिश‘ ही ’सदिश‘ सारखेच गुणधर्म असणारी गोष्ट आहे. उचित परिभ्रमणात, भादिश हे सदिशप्रमाणेच रुपांतरित होते, तथापि ते नेहमी अधिक(+) चिन्हासहित अवतरते.