Jump to content

भय्यासाहेब ओंकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुंडिराज भास्कर ओंकार ऊर्फ भय्यासाहेब ओंकार (१९३० - ऑक्टोबर ३१, १९९९) हे मराठी चित्रकार होते. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यपीठातील कलाविभागाचे डीनपद काही काळ सांभाळले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]

ओंकारांनी चित्रकलाविषयक साहित्यही लिहिले.

  • स्केचबुकातील पाने (आत्मचरित्र)