भगूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भगूर भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म येथे झाला.

हे शहर नाशिक पासून २२ किमी अंतरावर असून २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,४५४ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.