भगशिश्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भगशिश्न हे मादींमधील लैंगिक उपांग आहे. अनेक प्राण्यांच्या जातींमध्ये हे भगोष्ठांच्या जवळ असते.