भंडारा डोंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तुकाराम महाराजांचे वसतीस्थान असलेल्या देहूजवळ भंडारा डोंगर आहे. संत तुकाराम यांनी आपले लिखाण याच ठिकाणी केले. सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर अशी काही प्रेक्षणीय ठिकाणेही आहेत.[१]

तुकाराम महाराजाची मूर्ती
तुकाराम महाराजांचे सदेश वैकुंठगमन
गावाचे दृश्य

कसे जाल[संपादन]

पुणे - चिंचवड रस्ता - नाशिक फाटा - चाकण - उजव्या हाताला जाणारा मुख्य रस्ता. पुण्याहून अंतर: अंदाजे - ५० की.मी.

आसपास[संपादन]

देहू , आळंदी

बाह्य दुवे[संपादन]

भटकंती

संदर्भ[संपादन]

  1. ^ Garsole, Suresh. Daahidisha Paryatanachya Maharashtrachya (mr मजकूर). Sukrut Prakashan, Pune. pp. 73–75. आय.एस.बी.एन. 9788190974660.