ब बळीचा
Appearance
ब बळीचा ही राजन गवस यांची मराठी कादंबरी आहे. पॉप्युलर प्रकाशन यांनी २०१५ साली ही कादंबरी प्रकाशित केली. पटकथा संरचनेच्या पद्धतीने लिहीलेली ही मराठीतील पहिली कादंबरी आहे.
या कादंबरीतून गवस यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची पुनर्मांडणी केली आहे.