ब्ल्यू लिआस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाईम रेगीस, डॉर्सेट येथील ब्ल्यू लिआस कडे

दक्षिण, पूर्व आणि पश्चिम इंग्लंडमधील तसेच दक्षिण वेल्समधील भौगोलिक खडकरचनांना ब्ल्यू लिआस असे म्हटले जाते.