Jump to content

ब्रॉडवे थिएटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रॉडवे
arts district
अधिकृत नावBroadway theatre संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमॅनहॅटन संपादन
भौगोलिक गुणक४०°४५′२१″N ७३°५९′११″W संपादन
च्या विरुद्धOff-Broadway संपादन
Map

ब्रॉडवे थिएटर, किंवा ब्रॉडवे हा एक नाट्य प्रकार आहे. अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटन भाग आणि लिंकन सेंटरमध्ये, ब्रॉडवे या रस्त्यावर असलेल्या ४१ व्यावसायिक नाट्यगृहांमध्ये प्रयोग होणाऱ्या नाटकांना ब्रॉडवे थिएटर म्हणतात.

या नाट्यगृहांमध्ये प्रत्येकी ५०० किंवा त्याहून अधिक जागा असलेल्या नाट्यगृहांचा समावेश आहे.[][] ब्रॉडवे आणि लंडनचे वेस्ट एंड एकत्रितपणे इंग्रजी भाषिक जगातील थेट नाटकांच्या सर्वोच्च व्यावसायिक स्तराचे प्रतिनिधित्व करतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Pincus-Roth, Zachary (February 8, 2008). "Ask Playbill.com: Broadway or Off-Broadway—Part I". Playbill. March 24, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2022 रोजी पाहिले.
  2. Viagas, Robert (December 16, 2015). "Hudson Theatre Will Be Reopened as Broadway House". Playbill. August 14, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2022 रोजी पाहिले.
  3. Naden, Corinne J. (2011). The Golden Age of American Musical Theatre: 1943–1965 (इंग्रजी भाषेत). Scarecrow Press. p. 1. ISBN 9780810877344. April 25, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 9, 2020 रोजी पाहिले.