ब्रेकेनरिज स्की रिसॉर्ट
Appearance
(ब्रेकेनरिज या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रेकेनरिज स्की रिसॉर्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट ब्रेकेनरिज नावाच्या गावात आहे. हे स्की रिसॉर्ट पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक वर्दळीच्या स्की रिसॉर्टांपैकी एक आहे.
हे रिसॉर्ट १६ डिसेंबर, १९६१ रोजी सुरू झाले.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "ब्रेकेनरिजचा इतिहास". २०१२-१०-१२ रोजी पाहिले.