ब्रँडन बेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रॅन्डन बेस या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रॅन्डन जेरेमी बेस (१३ डिसेंबर, १९८७:गयाना - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.