ब्रूस्टर (कॅन्सस)
Appearance
human settlement in Thomas County, Kansas, United States | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | थॉमस काउंटी, कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
ब्रूस्टर हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील थॉमस काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २९१ होती. [१]
या गावाला शिकागो, रॉक आयलंड आणि पॅसिफिक रेल्वेमार्गावरील एका अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे. [२] येथे पूर्वी रेल्वे स्थानक होते. [३]
ब्रूस्टरमधील पहिले टपाल कार्यालय सप्टेंबर १८८८ मध्ये स्थापन करण्यात आले [४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Profile of Brewster, Kansas in 2020". United States Census Bureau. December 8, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 8, 2021 रोजी पाहिले.
- ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 27. ISBN 9780974435886.
- ^ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 233.
- ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. October 9, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 June 2014 रोजी पाहिले.