ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रूकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा
स्थापना इ.स. १९४७
संशोधन प्रकार आण्विक
स्थान अप्टन, न्यू यॉर्क, अमेरिकाब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील आण्विक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा लाँग आयलंडमधील अप्टन या शहरात आहे. हिची स्थापना इ.स. १९४७मध्ये झाली.