ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा
स्थापना इ.स. १९४७
संशोधन प्रकार आण्विक
स्थान अप्टन, न्यू यॉर्क, अमेरिका



High Flux Beam Reactor - Brookhaven (7494424838).jpg

ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील आण्विक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा लॉंग आयलंडमधील अप्टन या शहरात आहे. हिची स्थापना इ.स. १९४७मध्ये झाली.