ब्रुनो क्राइस्की
Jump to navigation
Jump to search
ब्रुनो क्राइस्की (२२ जानेवारी, इ.स. १९११ - २९ जुलै, इ.स. १९९०) हा १९७० ते १९८३ दरम्यान ऑस्ट्रियाचा चान्सेलर होता. याआधी १९५९ ते १९६६ दरम्यान हा ऑस्ट्रियाचा परराष्ट्रमंत्री होता.
ब्रुनो क्राइस्की | ||
---|---|---|
जन्म | २२ जानेवारी, इ.स. १९११ | |
मृत्यू | २९ जुलै, इ.स. १९९० |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |