Jump to content

ब्रिस्टल विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रिस्टॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रिस्टल विमानतळ
Bristol Airport
आहसंवि: BRSआप्रविको: EGGD
BRS is located in इंग्लंड
BRS
BRS
इंग्लंडमधील स्थान
माहिती
कोण्या शहरास सेवा ब्रिस्टल
सॉमरसेट
ग्लॉस्टरशायर
वेस्ट विल्टशायर
स्थळ लल्सगेट बॉटम, सॉमरसेट
समुद्रसपाटीपासून उंची ६२२ फू / १९० मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09/27 2,011 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
प्रवासी ६१,३१,८९६
उड्डाणे व आगमने ६५,२९९
ब्रिस्टल विमानतळावर उतरणारे एर युरोपाचे बोइंग ७३७ विमान

ब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRSआप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]