Jump to content

ब्रिस्टल (कनेटिकट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हार्टफर्ड काउंटीमधील ब्रिस्टलचे स्थान

ब्रिस्टल हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर हार्टफर्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ६१,३५३ आहे. इ.एस.पी.एन. या प्रसारकंपनीचे मुख्य कार्यालय या शहरात आहे.