ब्रिजपोर्ट (कनेटिकट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेअरफिल्ड काउंटीमधील ब्रिजपोर्टचे स्थान

ब्रिजपोर्ट हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,४४,२२९ आहे.