ब्राझीलचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्राझिलचा ध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ब्राझिलचा ध्वज
ब्राझिलचा ध्वज
नाव ऑरिव्हेर्दे (सोनेरी आणि हिरव्या (रंगाचा))
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार ७:१०
स्वीकार नोव्हेंबर १९, १८८९ (२१ तारे)
मे ११, १९९२ (२७ तारे)

ब्राझिलचा ध्वज हिरव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा rhombus[मराठी शब्द सुचवा] आहे. rhombus च्या आत एक निळ्या रंगाचे वर्तूळ आहे ज्यात २७ पांढरे तारे व एक पांढर्‍या रंगाचा वक्र पट्टा आहे. ह्या पट्ट्यावर हिरव्या रंगाच्या अक्षरांनी ब्राझिल देशाचे ब्रीदवाक्य ऑर्देम इ प्रोग्रेसो (सुव्यवस्था आणि प्रगती) लिहीले आहे.

रंग[संपादन]

Bandeiras06052007.jpg
Green Yellow Blue White
RGB 0/146/62 248/193/0 40/22/111 255/255/255
Hexadecimal 00923E F8C100 28166F FFFFFF
CMYK[१] 100/0/100/0 0/10/100/0 100/70/0/20 0/0/0/0
Pantone PMS 355 PMS Yellow PMS 280 none

ऐतिहासिक ध्वज[संपादन]

ब्राझिलचे जुने ध्वज.[२]

टीपा[संपादन]

  1. CMYK and Pantone values Brazilian Government. Retrieved on 2008-02-11.
  2. "Historical flags". Brazilian Army.