द ब्राँक्स
Appearance
(ब्राँक्स काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
द ब्रॉंक्स The Bronx |
|
न्यू यॉर्क शहराचा बोरो | |
न्यू यॉर्क शहरामधील स्थान | |
देश | अमेरिका |
राज्य | न्यू यॉर्क |
जिल्हा | न्यू यॉर्क शहर |
स्थापना वर्ष | १८९८ |
क्षेत्रफळ | १०९ चौ. किमी (४२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १४,००,७६१ |
- घनता | १२,५०७ /चौ. किमी (३२,३९० /चौ. मैल) |
ब्रॉंक्सच्या अध्यक्षाचे संकेतस्थळ |
द ब्रॉंक्स (इंग्लिश: The Bronx) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील पाचपैकी एक बोरो (नगर) आहे. हा बोरो न्यू यॉर्क शहराच्या उत्तर भागात मॅनहॅटन व क्वीन्सच्या उत्तरेकडे वसला आहे. हा न्यू यॉर्क शहरामधील सर्वात गरीब व असुरक्षित बोरो समजला जातो.
येथील प्रशासन काउंटीला समांतर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]40°50′14″N 73°53′10″W / 40.8373°N 73.8860°W
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत