Jump to content

ब्युसाफला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्युसाफला
ancient city
स्थापनामे 326 BCE संपादन
मूळ लेबलΒουκεφάλα संपादन
याचे नावाने नामकरणब्युसाफलस संपादन
संस्थापकअलेक्झांडर द ग्रेट संपादन
देशसेल्युसिद साम्राज्य संपादन
भौगोलिक गुणक३२°५५′५२″N ७३°४३′५१″E संपादन
Map

ब्युसाफला हे शहर अलेक्झांडर द ग्रेट याने पुरुशी झालेल्या युद्धानंतर सिंधूनदीच्या तटावर स्थापन केले. या युद्धादरम्यान त्याचा जीवलग घोडा ब्युसाफलस याचा मृत्यु झाल्याने त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ या शहराची स्थापना करण्यात आली.